Documents Required (2018-19)

Documents Required (2018-19)

प्रपत्र ‘अ’ (प्रवेशासाठी आवश्यक मूळकागदपत्रे / दाखले)

अ.नं.

मूळ कागदपत्र (प्रमाणपत्र व दाखले) + दोन प्रती Xerox

प्रदान करणारे कार्यालय

कलर फोटो (Passport Size Color Photograph)

 

प्रवेश निश्चिती पत्र  (CAP Allotment letter)

Competent Authority

MHT - CET -२०१९गुणपत्रक

State CET Cell, Mumbai

JEEगुणपत्रक – २०१९

Joint Entrance Examination

१० वी चे गुणपत्रक (SSC Mark Sheet)

Secondary and Higher Secondary Board

१२ वी चे गुणपत्रक (HSC Mark Sheet)

Secondary and Higher Secondary Board

शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)

Previous School / College

 

अभ्यासक्रमात खंड पडला असल्यास प्रतिज्ञा पत्र

(Affidavit regarding Gap (if any)

On stamp paper of Rs. 100 and affidavit in front of Executive Magistrate

स्थलांतर प्रमाणपत्र (महाराष्ट्र राज्य बोर्ड बाहेरील विद्यार्थ्यांसाठी) (Migration Certificate for OMS Candidate)

HSC Board

१०    राष्ट्रीयत्व सिध्द करणारे कागदपत्र (प्रमाणपत्र व दाखले)(खालील पैकी एक)

 

राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (Certificate of Nationality)

Divisional / District Magistrate

शाळा सोडल्याच्या दाखल्यावर राष्ट्रीयत्व भारतीय दर्शविले असले पाहिजे. (The School leaving Certificate indicating the Nationality of the candidate as Indian)

Previous School / College

Indian Passport (Xerox copy of Indian Passport in the name of the candidate)

Indian Government

जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)

Municipal Corporation

११

अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate of Candidate)

Executive Magistrate / Mamlatdar / Tehsildar

१२

अधिवास प्रमाणपत्र वडील / आई / विद्यार्थी [Domicile Certificate of Father / Mother / Candidate (for Type  B candidate)]

Executive Magistrate / Mamlatdar / Tehsildar

१३

जातीचा दाखला (मागास वर्गीय विद्यार्थी)

[Caste Certificate (for SC/ST/NT/VJ-DT/SBC/OBC)]

Executive Magistrate of Maharashtra State

१४

जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity forSC/ST/NT/VJ-DT/SBC/OBC)

 

Divisional Social Welfare Office / Director Tribe Scrutiny Committee

१५

नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (मार्च २०२०वैधता असलेले) (Creamy layer valid up to March 2020for NT / VJ-DT / SBC / OBC)

Execute Magistrate of MaharashtraState / Collector of district

१६

उत्पन्नाचा दाखला सन २०१८-२०१९(पालकांचा)

(Parents Income Certificate for 2018-19)

Executive Magistrate / Mamlatdar / Tehsildar

१७

आधार कार्ड (साक्षांकित प्रत) [Aadhaar Card (Xerox) of Candidate]

Indian Government

१८

राष्ट्रीयकृत बँकेचे पास बुक (आधार कार्ड व मोबाईल नंबर शी संलग्नीत केलेले) (Nationalized Bank Account linked to student Mobile & student Aadhaar card)

Nationalized Bank

१९

विद्यार्थ्याचा स्वतःचा E-mail ID असावा

 

गुजराथी भाषीक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी (अ. क्र. १ ते १९ व्यतिरिक्त)

२०

गुजराथी भाषीक प्रतिज्ञा पत्र (Guajarati Linguistic Minority Affidavit

Affidavit onstamp paper of Rs. 100

२१

शाळा सोडल्याच्या दाखल्यावर गुजराथी भाषीक अल्पसंख्यांक दर्शविले असले पाहिजे. [LC/TC of HSC/Diploma (Last College)]

School / College

२२

पालक गुजराथी भाषीक आहे असा अल्पसंख्यांक समाज मंडळाच्या दाखल्यावर गुजराथी भाषीक दर्शविले असले पाहिजे.

Guajarati Linguistic Minority Community

 

प्रपत्र ‘ब’ (शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे व दाखले)

 

अ.नं.

कागदपत्रे (प्रमाणपत्र व दाखले)

विद्यार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र

(Domicile Certificate of Candidate belong from  Maharashtra state)

जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

(Caste Validity for SC / ST / NT / VJ - DT / SBC / OBCis mandetary)

नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (मार्च २०२०वैधता असलेले)

Creamy layer valid up to March 2020(for NT / VJ-DT / SBC)

उत्पन्नाचा दाखला वडील / आई (Parents income Certificate for 2018-19)

CAP Allotment letter

आधार कार्ड (साक्षांकित प्रत) (Aadhar Card (Xerox) of Candidate)

आधार कार्ड बँक खातेशी सलंग्नीत असल्याची पावतीची प्रत

(Bank letter regarding Aadhar seeding)

राष्ट्रीयकृत बँकेचे पास बुक (आधार कार्ड व मोबाईल नंबर शी संलग्नीत केलेले) (Nationalized Bank Account linked to student Mobile & student Aadhaar card)

१०

१० वी चे गुणपत्रक (SSC Mark Sheet)

११

१२ वी चे गुणपत्रक (HSC Mark Sheet / Diploma Marksheet)

१२

शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला (LC/TC of HSC Last College)

१३

अभ्यासक्रमात खंड पडला असल्यास प्रतिज्ञा पत्र (गॅप) [Affidavit regarding Gap (if any)]

१४

रेशनकार्ड (Ration card): रेशनकार्ड मध्ये विद्यार्थ्याचे नाव व आडनाव हे विद्यार्थ्याच्या गुणपत्रकानुसार असणे आवश्यक आहे.

 

प्रपत्र ‘क’

शिष्यवृत्ती (फी प्रतिपूर्ती) मिळण्यासाठी चे अटी व शर्ती

१) शिष्यवृत्ती (Scholarship) आवश्यक कागदपत्रे प्रपत्र – ‘ब’ प्रमाणे आवश्यक आहेत.
२) शासकीय प्रवेश – आपला प्रवेश शासनाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) मधून झालेला असावा.
३) पालकांच्या उत्पन्नाची अट -
• शिष्यवृत्ती (फी प्रतिपूर्ती) साठी ओ.बी.सी., एस.बी.सी, एन.टी. (OBC, SBC, NT) या संवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे वित्तिय वर्ष २०१८-१९ चे उत्पन्न रु. ८.०० लाखाच्या आत असावे. 
• ईबीसी (EBC) संवर्गासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रु. २.५० लाख पर्यंत आहे तसेच ज्या पालकांचे उत्पन्न रु.२.५० लाखापेक्षा जास्त व रु. ८.०० लाखापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यानाही ईबीसी (EBC) चा लाभ मिळू शकतो परंतु अश्या विद्यार्थ्यांना  १२ वीत कमीतकमी ६०%  गुण (किंवा डिप्लोमा च्या आधारे प्रवेशित विद्यार्थ्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत एकूण ५०% गुण)  आवश्यक आहेत. 
४) शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज (Scholarship Online Application Form) 
  शासनाने निर्धारित केलेल्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज वेळेत mahadbt.gov.in या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रिंट आवश्यक त्या कागद पत्रासह दिलेल्या वेळेत महाविद्यालयात जमा करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची राहील. 
५) महाविद्यालयात हजेरी 
  विद्यार्थ्याची महाविद्यालयात हजेरी किमान ७५% असणे अनिवार्य आहे.
६) विद्यापीठ परीक्षा 
  विद्यार्थ्यांने प्रथम सत्र व व्दितीय सत्राच्या परिक्षेचा अर्ज भरणे व परीक्षा देणे अनिवार्य राहील. 
७) अपत्यांची संख्या 
• शिष्यवृत्ती सर्व संवर्गातील मुलांसाठी (male) रेशनकार्ड प्रमाणे दोन (२) अपत्यांपर्यंत मर्यादित राहील.
शिष्यवृत्ती (फी प्रतिपूर्ती) चा लाभ मिळण्यासाठी वर नमूद केलेल्या सर्व अटींचे पालन करणे व पूर्तता करणे आवश्यक आहे. अन्यथा आपणास, शुल्क नियामक प्राधिकरण मुंबई (FRA, Mumbai) यांनी या महाविद्यालयास मंजूर केलेले शुल्क रु. १,१०,००० लागू राहील याची नोंद घ्यावी.
 
८) शिष्यवृत्ती साठी अपात्र विद्यार्थी -
• विद्यार्थ्यांने या महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी, सन २०१९-२०२० अगोदर इतरत्र पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन तो  अभ्यासक्रम अर्धवट सोडलेला असल्यास असे विद्यार्थी; (किंवा) 
• वर नमूद केलेल्या क्रमांक १ ते ७ अटींप्रमाणे पात्र नसल्यास; (किंवा)
• विद्यार्थ्यांने या महाविद्यालयातील  अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर पुढील एकूण अभ्यासक्रमाच्या कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अनुत्तीर्ण झाल्यास;
९) शिष्यवृत्ती प्रक्रिये संबधीत महत्वाचे संकेतस्थळ (वेबसाईट) -

शिष्यवृत्ती (Scholarship) SC/SBC/NT/DT-VJ/OBC               www.mahadbt.gov.in
शिष्यवृत्ती (Scholarship) ST
ऑनलाईन शिष्यवृत्ती (Online Scholarship)

 Our Recruiters