Fees Structure (2019-20)

Fees Structure (2019-20)

Fresh Admission FE Fee Structure 2019-20 

 

(*) शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई (FRA, Mumbai) यांनी या महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० साठी निश्चित केलेले शैक्षणिक शुल्क (Tuition fee) व विकास निधी (Development Fee). हे शुल्क विद्यार्थ्याचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लागू राहील.
(#) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी निर्धारित केलेले अंदाजीत नोंदणी शुल्क (University Fee), रू. ५१३० इतकी रक्कम विद्यार्थ्याने आपल्या online banking प्रक्रियेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या बँक अकौंट मध्ये सूचना दिल्यानंतर दरवर्षी भरावयाचे आहे.
 
टीप: 
(i) अ.क्र. २ व ३ च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्काच्या (Tuition Fee) ५०% तसेच अ.क्र. ४ च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्काच्या (Tuition Fee) १०० %, इतकी रक्कम, महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयात एका वर्षात जमा करते. याच प्रकियेला ‘शिष्यवृत्ती’ किंवा ‘फी प्रतिपूर्ती’ असे संबोधिले जाते. मात्र, ही ‘शिष्यवृत्ती’ किंवा हा ‘फी प्रतिपूर्ती’, या माहिती पुस्तिकेतील पुढे नमूद केलेल्या प्रपत्र ‘अ’, ‘ब’, ‘क’ मधील अटी व शर्ती प्रमाणे लागू राहतील. त्यांचे पालन न केल्यास किंवा अपूर्णता असल्यास आपणास अ.क्र. १ नुसार, महाविद्यालयाचे पूर्ण शुल्क (ओपन, OPEN संवर्गाची) म्हणजेच रु. १,१०,००० इतके शुल्क जमा करणे अनिवार्य असेल. 
(ii) महाविद्यालयाचे शुल्क व विद्यापीठ शुल्क हे DD किंवा Pay Order ने  ‘The Principal, R. C. Patel Institute of Technology, Shirpur’ या नावाने जमा करावे. किंवा आपणास हे शुल्क महाविद्यालयाच्या Online प्रणालीद्वारेही भरता येईल. (प्रवेशादरम्यान बॅंकेचीही सुविधा महाविद्यालयाच्या आवारात उपलब्ध असेल)
 
 
B) वातानुकुलीत (AC) बस सेवा :
शिरपूर ते धुळे बस सेवा - (वार्षिक शुल्क रु. ३०,०००/- Non Refundable) 
हे शुल्क DD किंवा Pay Order ने  ‘The Principal, R. C. Patel Institute of Technology, Shirpur’ या नावाने जमा करावे.

C) वसतिगृह शुल्क (Hostel Fee) अंदाजीत तक्ता खालील प्रमाणे – 
 
 
टीप:वसतिगृहात एकदा प्रवेश मिळाल्यानंतर अभ्यासाक्रमाच्या दरम्यान कुठल्याही प्रसंगी प्रवेश रद्द केल्यास सुरक्षा ठेवी व्यतिरिक्त कुठलीही रक्कम परत मिळणार नाही. तसेच  सुरक्षा ठेव,  ही आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा सदर अभ्यासक्रमातील प्रवेश रद्द केल्यानंतरच देय राहील.
 

 


Regular Admission SE to BE Fee Structure 2019-20 

 • * विद्यार्थ्याने online Fee Payment साठी वरील
  office/cirular2019-20/01 date-29.05.2019 पूर्ण वाचणे.
  (*) जे विद्यार्थी  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव (NMU)अंतर्गत शिक्षण घेत आहे अश्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठ शुल्क (University Fee ) हे महाविद्यलयाचा शुल्क भरण्याचा वेळीच भरावयाचे आहे.

 • * (**) विद्यापीठ पात्रता फी व ई-सुविधा फी ही, डॉ बाबा साहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हरसिटी, लोणेरे यांनी ठरून दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या online बॅंक आकाउंट मधून विद्यापीठाच्या website वर जाऊन https://dbatu.ac.in महाविद्यलयाकडून सूचना मिळाल्यानंतर भरावयाची आहे. (साधारण: रु. ५१३०/-)

 • * (##) शासनामार्फत मिळणारी वरील शिष्यवृत्ती पात्र होण्यासाठी  शासकीय विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून संबंधित सर्व कागदपत्रे महाविद्यालयाने ठरून दिलेल्या वेळेत जमा करणे अनिवार्य आहे. सदर शिष्यवृत्ती ही महाराष्ट्र शासन यांच्या वेळोवेळी प्रकाशित झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे लागू राहील.
  ज्या विद्यार्थ्यांचे  अर्ज शिष्यवृत्तीसाठी  नामंजूर होतील अश्या विद्यार्थ्यांना शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांनी निश्चित केलेले शिक्षण शुल्कची ओपन प्रवर्गाची पूर्ण फी भरणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी

  Click here==> Step by step Online fee payment


Our Recruiters