भावपूर्ण श्रद्धांजली पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूरच्या सर्व सदस्य व विद्यार्थीवर्गाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. या दु:खद प्रसंगी आम्ही सर्व जण क्षतीग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” — या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून आपण सर्वांनी मानवतेसाठी उभं राहणं गरजेचं आहे.